शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अवैध विक्री; जुने शहर पोलिसांनी केले १३ सिलींडर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 2:14 PM

अकोला: जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे नगरातील एका घरातुन गॅस सिलींडरची अवैध विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन जुने शहर पोलिसांनी छापा टाकून १३ गॅस सिलींडर जप्त केले.

अकोला: जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे नगरातील एका घरातुन गॅस सिलींडरची अवैध विक्री सुरु असल्याच्या माहितीवरुन जुने शहर पोलिसांनी छापा टाकून १३ गॅस सिलींडर जप्त केले. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून आत्माराम इंगळे नामक इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.गाडगे नगरामध्ये आत्माराम इंगळे हे गॅस सिलींडरचा अवैधरीत्या साठा करून त्याची चढया दराने विक्री करीत असल्याची माहिती जुने शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गाडगे नगरातील इंगळे याच्या घरात छापा टाकला. या ठिकाणावरुन गॅस सिलींडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. २८ हजार रुपये कीमतीचे १३ सिलींडर पोलिसांनी जप्त केले असून जिवनावश्यक वस्तू अधिनीयम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्मारात इंगळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जुने शहरचे प्रभारी ठाणेदार सुनील सोळुंके, साहायक पोलीस निरीक्षक महादेवराव भारसाकळे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, महेंद्र बहादुकर, सदाशिव सुडकर, अनीस पठान, धनराज बायस्कर, नितीन मगर व निलेश पायघन यांनी केली. शनिवारी सिटी कोतवाली पोलिसांनीही घरगुती गॅस सिलींडरचा व्यावसायीक वापर करणाऱ्या चार जनांवर कारवाई केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी