शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-वंचित एकत्र आल्यास पश्चिम वऱ्हाडात घड्याळाचे वाजणार बारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:48 IST

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे.

- राजेश शेगोकारअकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेकाँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीच्या विजयाची समीकरणे बिघडविली. यापासून धडा घेत आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वंचितला सोबत घेण्याबाबत दबाव वाढत आहे. वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांना असलेला विरोध पाहता काँग्रेस व वंचितने एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पृष्ठभूमीवर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तपासली असता पश्चिम वºहाडात वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास ‘राष्टÑवादी काँग्रेसचे ‘बारा’ वाजतील, अशी स्थिती आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीमधील मित्रपक्ष स्वबळावर लढले होते. पश्चिम वºहाडात काँग्रेसने तीन जागा, भारिप-बमसंने एक जागा जिंकून आपले अस्तित्व टिकविले; मात्र राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, पंधरा मतदारसंघांपैकी केवळ अकोला पश्चिम या एकमेव मतदारसंघात राष्टÑवादीने दुसºया क्रमांकाची मते घेतली. इतर एकाही मतदारसंघात राष्टÑवादीला दुसरा क्रमांकही घेता आलेला नाही. ज्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी दुसºया क्रमांकावर आहे, तिथे भारिप-बमसं तिसºया क्रमांकावर असून, दोघांच्या मतांमध्ये दोन हजारांचेच अंतर आहे. भारिप-बमसंने सर्वच मतदारसंघांत चांगली मते घेतली असल्याने भारिप व काँग्रेसची ताकद एकत्र आणण्याबाबत पदाधिकाºयांचा दबाव वाढता आहे. असे झाल्यास राष्टÑवादी काँग्रेसच्या समोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणAkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी