शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 1:44 PM

फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के लागला आहे.

ठळक मुद्देमुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१५ टक्के एवढी आहे.मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.८८ टक्के एवढी आहे.जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पातूर तालुक्याचा ९३.०८ टक्के लागला आहे.

अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवार, १६ जुलै रोजी जाहीर करण्यात आला असून, यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ९०.८० टक्के लागला आहे. अमरावती विभागात अकोला जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. एकूण निकालामध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१५ टक्के एवढी आहे. यावर्षीसुद्धा निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे. जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ५२९ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ४६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २३ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९०.८० अशी आहे. उत्तीर्ण २३ हजार १०९ विद्यार्थ्यांमध्ये ११९८४ मुले व १११६१ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८७.८८ टक्के, तर मुलींची टक्केवारी ९४.१५ टके अशी आहे. 

पातूर तालुका अव्वल जिल्ह्यात सर्वाधिक निकाल पातूर तालुक्याचा ९३.०८ टक्के लागला आहे. त्याखालोखाल अकोला तालुका ९२.८५ टक्के, बार्शीटाकळी तालुका ९१.१३ टक्के, मूर्तिजापूर तालुका ९०.३८ टक्के, अकोट तालुका ८८.९१ टक्के, बाळापूर तालुका ८६.९८ टक्के व तेल्हारा तालुका ८४.९१ टक्के असा क्रम आहे.

 

विज्ञान शाखेचा निकाल ९७. ७१ टक्केजिल्ह्याचा एकूण निकाल ९०.८० टक्के लागला असून, यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक म्हणून ९७.७१ टक्के लागला आहे. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९५ टक्के, कला शाखा ८२.६६ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.११ टक्के लागला आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र