हटिया – एलटीटी फेस्टीव्हल स्पेशल २३ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 17:31 IST2020-10-16T17:31:48+5:302020-10-16T17:31:59+5:30

Indian Railway हटिया - लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया ही विशेष रेल्वे  गाड़ी २३ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत चालविण्यात येणार आहे.

Hatia - LTT Festival Special Train from 23rd Octomber | हटिया – एलटीटी फेस्टीव्हल स्पेशल २३ पासून

हटिया – एलटीटी फेस्टीव्हल स्पेशल २३ पासून

अकोला : सण उत्सवादरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हटिया - लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया ही विशेष रेल्वे  गाड़ी २३ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत चालविण्यात येणार आहे. जाणार आहे.गाड़ी क्रमांक ०२८१२ अप हटिया – लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष रेल्वे गाड़ी २३ ऑक्टोबर पासून ते २७ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारला प्रस्थान स्टेशनहुन रात्री ९.४० वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी लोकमान्य तिलक टर्मिनस येथे दुपारी १.३५ वाजता पोहचेलण

गाड़ी क्रमांक ०२८११ डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस - हटिया विशेष गाड़ी २५ ऑक्टोबर पासून ते २९ नोव्हेंबरपर्यंत दर रविवारला प्रस्थान स्टेशनहुन रात्री १२.१५वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी ४.०० वाजता हटीया स्थानकावर पोहचेल. या गाडीला नियमित गाडीप्रमाणेच अकोला, बडनेरा येथे थांबा असणार आहे.

Web Title: Hatia - LTT Festival Special Train from 23rd Octomber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.