शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात मेघगर्जनेसह गारांच्या पावसाचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:03 IST

पुन्हा आता ७, ८ व ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

अकोला : विदर्भात दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिली असताना पुन्हा आता ७, ८ व ९ जानेवारी रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ८ जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, धुके वाढले असून, विदर्भात पहाटे सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळत आहे.गत चोवीस तासांत रविवार, ५ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनते लक्षणीय घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १०.१ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. सध्या आकाश निरभ्र असूूून, किमान तापमानात घट झाली असली जरी पुन्हा विदर्भात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.७ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ८ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा पुणे हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ९ जानेवारी रोजीही विदर्भात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गत चोवीस तासांत विदर्भातील अकोल्याचे किमान तापमान १०.२ अंशावर खाली आले आहे. हे किमान तापमान १७.० अंशावर पोहोचले होते. वाशिम १२.०, बुलडाणा १०.२, अमरावती १२.२, यवतमाळ १४.०, वर्धा १२.६, नागपूर १२.०, तर गोंदियाचे किमान तापमान १०.२ अंश होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भRainपाऊसweatherहवामान