शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

पालकमंत्र्यांनी केले जलपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 2:35 PM

अकोला : शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात कामे झाले असून जिल्हयात २१६ गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत.दिनांक १५ आॅगस्ट २०१७ रोजी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे हस्ते अकोला तालुक्यातील आपोती बु. येथे लोणार नदीवर खोदलेला डोह खोदणे या कामात साठविलेल्या जलाचे जलपुजन ...

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना

अकोला : शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात कामे झाले असून जिल्हयात २१६ गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत.दिनांक १५ आॅगस्ट २०१७ रोजी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे हस्ते अकोला तालुक्यातील आपोती बु. येथे लोणार नदीवर खोदलेला डोह खोदणे या कामात साठविलेल्या जलाचे जलपुजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अभय मोहीते, जिल्हा परिषदेचे लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद देशमुख, उपविभागीय कषी अधिकारी अजय कुळकणी, आपोती बु.चे सरपंच वंदनाताई तराळे यांची प्रमुख उपस्थस्थिती होती.आपोती येथील लोणार नाल्यावर लघुसिंचन विभागातर्फे ४५० मीटर लांबी, १२ मी रूंदी व सरासरी २ मी खोलीचे डोह खोद काम करण्यात आले आहे. या डोहामध्ये ११ टिसीएम पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे सुमारे ७ हेक्टर जमिनीवर सिंचन होणार असून या कामावर ५ लाख ३५ हजार खर्च झालाआहे. या प्रकारचा डोह आपोती बु. क्रं २ येथे करण्यात आला असून, यामुळे सुध्दा ७ हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. यामुळे या पाणी टंचाईच्या परिस्थीतीत पाणीसाठा या भागात निर्माण झाला आहे. हे जलयुक्त शिवार कामाचे फलीत असल्याचे प्रतिक्रीया पालकमंत्री यांनी व्यक्त केले.यावेळी तहसिलदार राजेश हांडे लघुसिंचन विभागाचे उपअभियंता मंगेश काळे , शाखा अभियंता शाम वाकपांजर तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्रीसह ग्रामस्थ उपस्थित होते.