ग्रा.पं. निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:53 IST2017-09-28T01:53:07+5:302017-09-28T01:53:07+5:30
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्राम पंचायतमध्ये सरपंचपदासह सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरिता अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी या अखेरच्या दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकींमध्ये चुरस निर्माण झाली असून, रात्री उशिरापर्यंत चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरु होती.

ग्रा.पं. निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्राम पंचायतमध्ये सरपंचपदासह सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.
या निवडणुकीकरिता अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी या अखेरच्या दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकींमध्ये चुरस निर्माण झाली असून, रात्री उशिरापर्यंत चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरु होती.