मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या ईयर एन्ड सेलला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST2020-12-27T04:14:58+5:302020-12-27T04:14:58+5:30

अकोला : इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायंसेसच्या क्षेत्रात अग्रगण्य प्रतिष्ठान मित्तल इलेक्ट्रॉनिक्सतर्फे खंडेलवाल भवन येथे डिस्काउंट सेलचे आयोजन ३१ डिसेंबरपर्यंत ...

Good response to Mittal Electronics' Year & Sale | मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या ईयर एन्ड सेलला चांगला प्रतिसाद

मित्तल इलेक्ट्रॉनिक्सच्या ईयर एन्ड सेलला चांगला प्रतिसाद

अकोला : इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायंसेसच्या क्षेत्रात अग्रगण्य प्रतिष्ठान मित्तल इलेक्ट्रॉनिक्सतर्फे खंडेलवाल भवन येथे डिस्काउंट सेलचे आयोजन ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. या ईयर एन्ड सेलमध्ये ग्राहकांना विविध उत्पादनांवर सुमारे ७० टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट देण्यात येत आहे. जगप्रसिद्ध दर्जेदार उत्पादनांवर मिळत असलेल्या डिस्काउंटमुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी या सेलमध्ये पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी सर्व ब्रांडेड कंपन्यांची टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडिश्नर, मायक्रोव्हेव ओव्हन, वॉटर प्युरिफायर, गिझर, मिक्सर इत्यादीची भरपूर रेंज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे बजाज फायनान्सतर्फे सुलभ कर्ज व्यवस्थादेखील आहे. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या सेलचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घ्यावा आणि मनपसंत उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन मित्तल इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आले आहे.

फोटो : r:\user\advt\mittalphoto

साइज : ८ बाय १०

Web Title: Good response to Mittal Electronics' Year & Sale