शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

बसस्थानकावरुन चार महिला चोर पोलिसांच्या जाळयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 6:35 PM

चारही महिलांना पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन क रण्यात आले.

अकोल : सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या चार महिलांना नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या चारही महिलांना पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन क रण्यात आले. मात्र. पोलिसांनी या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील प्रवांशाच्या साहित्यांवर नजर ठेवून असलेल्या चार महिलांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आले. याचवेळी या महिला एका महिलेच्या बँगेतून पैसे काढून पळ काढण्याचा प्रयत्न क रण्याच्या बेतात असतांनाच नागरिकांनी चोर-चोर म्हणून आरडाओरड सुरू केली. त्यानंतर चोरट्या महिलांना नागरिकांनी पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र. पोलिसांनी या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, गत काही दिवसांपासून अकोला शहरासह मध्यवर्ती बसस्थानकावर महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी मद्देमाल लंपास केल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीने वातावरण पसरले आहे. याकडे पोलिस विभागाने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. पोलिसांनी महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात चोरट्या महिलांची टोळी सक्रिय असल्याचे दोन ते तीन ठिकाणावर झालेल्या चोºयानंतर समोर आले होते.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी