शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या चौघांना वाहनाने चिरडले, 3 ठार 1 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 10:40 IST

अकोट ग्रामीण पोलीसांनी अपघातातील वाहन व आरोपी चालक पकडले. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता शांतता असुन पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

ठळक मुद्देअकोट ग्रामीण पोलीसांनी अपघातातील वाहन व आरोपी चालक पकडले. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता शांतता असुन पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

विजय शिंदे

अकोला/ अकोटः  मॉर्निंग वॉक करीता रस्ताने जात असतांना बेदारकपणे वाहन चालविणाऱ्या चालकाने तीन जणांना चिरडले असुन शालिग्राम राऊत, गजानन  नेमाडे, उत्तम नाठे यांचा मृत्यु झाला आहे. तर आनंद बोरोडेगंभीर जखमी आहे. सदर घटना अकोट-अंजनगाव रोड वर सकाळी घडली. अकोट ग्रामीण पोलीसांनी वाहन व चालकास पकडले आहे.

अकोट शहरातील नागरिक दररोज सकाळी मॉर्निंग वॉकवर जात होते, वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूला होत. पंरतु आज सकाळी या रस्त्यावरुन जाताना एम एच २०डीइ ७४३३ क्रंमाकाचे टाटा एस ऑटोवाहन चालकांने निष्काळजीपणे,भरघाव बेदारकपणे वाहन चालवताना चौघांना धडक देत चिरडले यामध्ये एक जण घटनास्थळी ठार झाला, तर दोघांचा मृत्यु रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना झाला आहे. मृतक अकोट येथील शालिग्राम राऊत, गजानन  नेमाडे, उत्तम नाठे हे आहेत तर आनंद बोरोडे गंभीर जखमी असुन उपचार सुरु आहे. या अपघातात प्रसंगावधान राखल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत.  घटनेची माहीती कळताच अकोट शहर व ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी घाव घेत परिस्थिती हाताळली. अकोट ग्रामीण पोलीसांनी अपघातातील वाहन व आरोपी चालक पकडले. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता शांतता असुन पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाPoliceपोलिस