शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

दिवसभरात चौघांचा मृत्यू; २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, १०९ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 6:57 PM

रविवार, १३ सप्टेंबर रोजी अकोला शहरतील तीव व अकोट शहरातील एक अशा चार रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८१ वर गेला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, १३ सप्टेंबर रोजी अकोला शहरतील तीव व अकोट शहरातील एक अशा चार रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८१ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२६ व खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात एक असे एकूण २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५६१४ झाली आहे. दरम्यान, १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्या १२०७ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५४७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी अहवाल आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील २८, चिखली ता. मुर्तिजापूर येथील १०, तेल्हारा व केडिया प्लॉट येथील सात, डाबकी रोड, देशमुख फैल व जीएमसी हॉस्टेल येथील सहा, उमरी येथील चार, महसूल कॉलनी, मलकापूर, अडगाव, गौरक्षण रोड, खडकी, जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सातव चौक, सदरपूर, गाडेगाव ता. तेल्हारा, कौलखेड, गिता नगर, न्यु तापडीया नगर, अकोट, बापूनगर येथील प्रत्येकी दोन, खोलेश्वर, शासकीय वसाहत, न्यु राधाकिसन प्लॉट, दहिहांडा, वाडेगाव, गंगानगर, वरुर जऊळका, आपातापा, संताजी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, वडद, नेर ता. तेल्हारा, शिवाजी नगर, राऊतवाडी, शंकरनगर, वडाळी देशमुख, रणपिसे नगर, हिवरखेड, मुंकूद नगर, राऊतवाडी, तोष्णीवाल ले आऊट, झोडगा ता. बाशीटाकळी, जवाहर नगर, कैलास नगर, गणोरी, भगवतवाडी, ज्योती नगर, अग्रवाल एक्सटेंशन, निमवाडी, वृंदावन नगर, बोर्टा, कान्हेरी सरप, धाबा,सिरसो, सत्यविजय अर्पाटमेन्ट, मोखा, राजूरा घाटे, गोरखेडी ता. मुर्तिजापूर, गायत्री नगर, शास्त्री नगर, खदान, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, माळीपूरा, जूने शहर व पवन चौक येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील २८ , सहकार नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, डाबकी रोड, आदर्श कॉलनी व पोलिस रेल्वे क्वॉटर येथील प्रत्येकी तीन, खामखेडा, लहान उमरी व पैलपाडा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, जीएमसी क्वॉटर, लोहारी ता. अकोट, मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर, व्हिएचबी कॉलनी, जळगाव जामोद, मलकापूर, आळशी प्लॉट, वाशिम बायपास, जूना बाळापूर नाका, गड्डम प्लॉट, रचना कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, माळीपूरा, खदान, चिखली, पिंगळा ता. मुर्तिजापूर व अकोट रोड येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.अकोल्यातील तीन, अकोटातील एक रुग्णाचा मृत्यूरविवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोला शहरातील अंकुर अर्पाटमेंट, सिटी कोतवाली येथील ८१ वर्षीय पुरुष , देशमुख फैल येथील ३८ वर्षीय महिला, आळशी प्लॉट येथील महिला व अकोट येथील ६१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

१०९ जणांना डिस्चार्ज

 दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५८ जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून १९ जण, कोविड केअर सेंटर, मुर्तिजापूर येथून २१ जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून ११ जणांना असे एकूण १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१२०७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६१४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४२२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२०७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या