शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

विदर्भात चार दिवस पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 14:36 IST

चार दिवस तुरळक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

अकोला: विदर्भात सतत पाऊस सुरू असून, येत्या चार दिवस तुरळक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मागील २४ तासात सोमवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत चिखलदरा व कोरपणा येथे ३० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.विदर्भात मागील २६ जुलैपासून पाऊस सुरू आहे. तथापि, पाऊस पडण्याचे प्रमाण असमान असून, पश्चिम विदर्भातील अकोला व लगतच्या जिल्ह्यात तुरळक स्वरू पाचाच पाऊस होत आहे. त्यामुळे या भागातील धरणात अद्याप पूरक जलसाठा संचयित झाला नाही.दरम्यान, येत्या चार दिवस विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात १७ ते १९ सप्टेंबरपर्यंत बºयाच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून,२० ते २२ सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी तुरळक स्वरू पाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भRainपाऊसweatherहवामान