करतवाडी येथे माजी पंतप्रधान वायपेयी जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:12+5:302020-12-26T04:16:12+5:30

..................... श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी मेळावा संपन्न अकोटः स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय अकोट येथे डॉ.पंजाबराव ...

Former Prime Minister Yapayi Jayanti celebrated at Kartwadi | करतवाडी येथे माजी पंतप्रधान वायपेयी जयंती साजरी

करतवाडी येथे माजी पंतप्रधान वायपेयी जयंती साजरी

.....................

श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थी मेळावा संपन्न

अकोटः स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय अकोट येथे डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.ए.एल. कुलट उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान शाखा प्रमुख डॉ. एस. पी. वाघ,कला शाखा प्रमुख डॉ. पी. पी. कोठे तर वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. एस. एच. पांडे, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. एम एम. ढोरे तर विद्यार्थी मेळावा समन्वयक म्हणून डॉ. एस. एन. पाटोळे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कल्याणी रेळे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सुनील पांडे, प्रा. यू. टी. भाटी, कल्याणी रेळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन परमेश्वर टापरे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर डांगटे यांनी केले. या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता २५६ विद्यार्थी आँनलाईन पद्धतीने उपस्थित होते तर प्रा. एस. पी. कोठेकर, प्रा.ए. आर. पवार, प्रा. शुभांगी सोनवणे, तसेच तांत्रिक सहायक समितीने अथक परिश्रम घेतले असे प्रसिद्धीप्रमुख प्रा. अरुण हिंगणकर कळवितात.

Web Title: Former Prime Minister Yapayi Jayanti celebrated at Kartwadi