महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरुंना आदरांजली
By Atul.jaiswal | Updated: November 14, 2017 14:09 IST2017-11-14T14:05:53+5:302017-11-14T14:09:05+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ, अकोला येथील विद्युत भवनातील सभागृहात १४ नोव्हेंबर २०१७ मंगळवार रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली

महावितरण अकोला परिमंडळाच्या मुख्यालयात पंडीत जवाहरलाल नेहरुंना आदरांजली
ठळक मुद्दे मुख्य अभियंता अरविंद भादीकर व मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण
अकोला : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ, अकोला येथील विद्युत भवनातील सभागृहात १४ नोव्हेंबर २०१७ मंगळवार रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मुख्य अभियंता अरविंद भादीकर व मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अजय खोब्रागडे, उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये, वरिष्ठ व्यवस्थापक राहुल पन्हाळे, उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, जनसंपर्क अधिकारी विकास आढे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.