शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शौचालयाच्या टाक्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 8:04 PM

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.

ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील घटना.खेळत असताना बालक टाक्यात पडला.

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे महावितरण कंपनीच्यावतीने सुरू असलेल्या बांधकामावरील शेतमजुराच्या पाच वर्षीय मुलाचा शौचालयाच्या टाक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.माळेगाव बाजार येथे महावितरणच्या उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. या कामावर बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील आंधृड येथील समाधान भालेराव हे सहकुटुंब मजुरीसाठी आले आहेत. या ठिकाणी समाधान भालेराव व त्यांची पत्नी २५ डिसेंबर रोजी काम करीत असताना दुपारी ३.३० वाजता त्यांचा कार्तिक भालेराव नावाचा पाच वर्षीय मुलगा बाजूला खेळत होता. यावेळी खेळत असताना शौचालयाच्या टाक्यात पडला. हा प्रकार तेथील मजुरांच्या लक्षात येताच कार्तिकला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडिया यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद तेल्हारा पोलिसांत देण्यात आली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :Telharaतेल्हाराAkola Ruralअकोला ग्रामीण