शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सस्ती येथे शेतकऱ्याच्या घर व गोठ्याला आग; गोऱ्हा ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 6:34 PM

खेट्री : येथून जवळच असलेल्या सस्ती येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला व गोठ्याला आग लागल्याची घटना ३ मे रोजी दुपारी घडली.

खेट्री : येथून जवळच असलेल्या सस्ती येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला व गोठ्याला आग लागल्याची घटना ३ मे रोजी दुपारी घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले तर गोºहा ठार झाला. काही गुरांनाही ऱ्हा या आगीची झळ बसली.सस्ती येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र श्रीराम काळे यांच्या घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी 3 मे रोजी दुपारी घडली. या आगीमध्ये घर व गोठा जळून खाक झाले. आग लागल्याचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थ महिलांनी पुढाकार घेऊन आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आग आटोक्यात आल्यानंतर पातूरची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. या घटनेमध्ये गोठ्यात बांधलेला एक गोरा जळाल्यामुळे दगावला आहे, तर एक गोरा जखमी झाला आहे. तसेच घरातील रासायनिक खत, जनावरांचे कुटार ,धान्य, शेती, अवजारे व घरगुती सामान जळून खाक झाले आहे.असा एकूण एक लाखापर्यंत नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.सदर घटनेची माहिती पोलीस पाटील अरुण प्रल्हाद बदरखे यांनी चान्नीचे ठाणेदार प्रकाश झोडगे व तहसीलदार यांना दिली.ठाणेदार प्रकाश झोडगे व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याची मागणी राजेंद्र काळे सह ग्रामस्थांकडून होत आहे.(वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोलाfireआग