शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

अनभोरा येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 4:02 PM

Farmer dies of snake bite दिनकर महादेवराव टाले (वय वर्षे ४५) राहणार अनभोरा असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.     

ठळक मुद्दे दिनकर टाले पाइपलाइन उचलण्याचे काम करीत होते. दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केला. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू  झाला.

मूर्तिजापूर : अनभोरा - शेरवाडी शेत शिवारात असलेल्या शेतात तुषार सिंचन पाईपलाईन उचलतांना १ जानेवारी रोजी विषारी सर्पदंश झाल्याने अनभोरा येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनकर महादेवराव टाले (वय वर्षे ४५) राहणार अनभोरा असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.                 तालुक्यातील अनभोरा येथील शेतकरी दिनकर टाले शुक्रवार १ जानेवारी रोजी शेतात तुषार सिंचन पाइपलाइन उचलण्याचे काम करीत होते. दरम्यान त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा सोमवार ४ जानेवारी रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू  झाला. त्यांच्या कडे दोन हेक्टर शेती आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाFarmerशेतकरी