शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या अभियंत्याला पुण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:35 IST

अकोला: पत्नीचा छळ करून तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अभियंत्याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी पुण्यातून अटक केली.

अकोला: पत्नीचा छळ करून तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया अभियंत्याला डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी पुण्यातून अटक केली.डाबकी रोड पोलीस ठाण्यात एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पुणे येथील अभियंता गौरव उदय कुलकर्णी याच्यासोबत तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिचे व पतीचे चांगले संबंध होते. दरम्यान, पतीचे  युवतीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे पतीने तिचा छळ सुरू केला. तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचा. एवढेच नाही, तर सासरे उदय डिगांबर कुलकर्णी, सासू शुभांगी उदय कुलकर्णी, नणंद प्राजक्ता इनामदार हेसुद्धा मूल होत नसल्यामुळे तिचा छळ करायचे; परंतु कधीतरी हा छळ थांबेल, या आशेने विवाहिता अत्याचार सहन करीत होती; परंतु फेब्रुवारीमध्ये सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर हाकलून दिले. तिच्या तक्रारीनुसार डाबकी रोेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७७, ४९८, ५०६, ५०४, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. विवाहितेची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालामध्ये पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे समोर आले. आरोपी गौरव कुळकर्णी याला अटक करण्यासाठी निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक पुण्याला पाठविले होते. पोलीस पथकाने गौरव कुलकर्णी याला पुणे येथील त्याच्या घरून अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे