शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यातील २४ गावातील उपसरपंच निवडणूक दोन टप्प्यात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 21:24 IST

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच  निवडणुकीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सभा २३ व २८ डिसेंबरला अशा दोन  टप्प्यात होत असून आहे. या सभेत उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याचा निकाल  लागेल.

ठळक मुद्देग्रामपंचायतच्या विशेष सभांचे २३ व २८ डिसेंबरला आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील नवनिर्वाचित २४ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच  निवडणुकीसाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रथम सभा २३ व २८ डिसेंबरला अशा दोन  टप्प्यात होत असून आहे. या सभेत उपसरपंचपदी कोण विराजमान होणार याचा निकाल  लागेल. राज्य निवडणूक आयोग यांचे निवडणूक कार्यक्रमानुसार तेल्हारा तालुक्यातील २४ ग्राम पंचायतच्या सरपंचपदासाठी प्रथमच थेट जनतेतून निवडणूक प्रक्रिया पार पडली. यानंतर  आता २३ व २८ डिसेंबरला सदस्यांमधून उपसरपंचांची निवडणूक नवनियुक्त सरपंचांच्या  अध्यक्षतेखाली घेण्यात येणार्‍या सभेत केली जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात  २३ डिसेंबरला माळेगाव बाजार, शेरी बु. ,हिंगणी खुर्द, गाडेगाव, तळेगाव बु., भोकर,  दहीगाव, उकळी बाजार, टाकळी, चितलवाडी, तळेगाव पातरुडा, या ग्रामपंचायतींच्या उ पसरपंचांची निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात २८ डिसेंबरला मनात्री बु.,  धोंडा आखर, पिंपरखेड, भिली, बाभुळगाव, खापरखेड, वारखेड, कोठा, वरुडवडनेर,  तळेगाव खु., पिंपळद बु., दापुरा, पाथर्डी या गावांच्या उपसरपंचांची निवडणूक होणार आहे.  यासाठी २३ व २८ डिसेंबरला संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सदस्यांची  सभा होणार आहे.या निवडणुकीदरम्यान ज्या ठिकाणी सरपंच निवडून आलेला नाही. त्या  ठिकाणी विद्यमान उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यक्षस्थानी राहतील असे निवडणूक  निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. संतोष येपानीकर यांनी कळविले आहे.

टॅग्स :Telharaतेल्हाराgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक