शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

पाच तालुक्यांतील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे अहवाल प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 11:46 IST

तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी,पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील उमेदवारांचे अहवाल मात्र २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.

अकोला : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लढविलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणारे उमेदवार आणि विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणारे उमेदवार यासंदर्भात अकोला व अकोट या दोन तालुक्यांतील उमेदवारांचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असले तरी, जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी,पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील उमेदवारांचे अहवाल मात्र २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे निवडणूक खर्च सादर करणाऱ्या आणि खर्च सादर न करणाºया उमेदवारांचे प्रलंबित अहवाल संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून (एसडीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा सादर करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समत्यांच्या निवडणुकीत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणुकीचा अंतिम खर्च संबंधित उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर करण्याची मुदत ७ फेबु्रवारीपर्यंत होती. मुदत संपल्यानंतर किती उमेदवारांकडून विहित मुदतीत निवडणुकीचा अंतिम खर्च सादर करण्यात आला, यासंबंधीचा अहवाल १३ फेबु्रवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाºयांना दिला होता. त्यानुषंगाने अकोला व अकोट या दोन तालुक्यांत विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणारे उमेदवार आणि विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणाºया उमेदवारांचे अहवाल १४ फेबु्रवारीपर्यंत अकोला व अकोट उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. जिल्ह्यातील बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर करणारे उमेदवार व निवडणूक खर्च सादर न करणाºया उमेदवारांचे अहवाल २९ फेबु्रवारीपर्यंत संबंधित उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित ‘एसडीओं’कडून उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केव्हा सादर करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग