ट्रक अपघातात चालक ठार

By Admin | Updated: June 22, 2017 04:46 IST2017-06-22T04:46:32+5:302017-06-22T04:46:32+5:30

शेगाव चौफुलीवर मंगळवारी उत्तररात्री २.३0 च्या सुमारास परस्परविरुद्ध दिशांनी येणार्‍या दोन ट्रकची धडक झाली.

The driver killed in the truck accident | ट्रक अपघातात चालक ठार

ट्रक अपघातात चालक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर(जि. अकोला) : येथील शेगाव चौफुलीवर मंगळवारी उत्तररात्री २.३0 च्या सुमारास परस्परविरुद्ध दिशांनी येणार्‍या दोन ट्रकची धडक झाली. या अपघातात एक ट्रकचालक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. गौसखान असे मृताचे नाव आहे. खामगावहून येऊन अकोल्याकडे जाणार्‍या ट्रकची अकोल्याकडून खामगावकडे जाणार्‍या ट्रकशी धडक झाली.

Web Title: The driver killed in the truck accident