शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. ठिम्मापाई मेमोरियल क्रिकेट स्पर्धा : विदर्भ संघात अकोल्याचे पाच क्रिकेटपटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:26 IST

अकोला क्रिकेट क्लबच्या अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, पवन परनाटे व नयन चव्हाण या पाच क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

अकोला : कर्नाटक राज्यातील बेंगळुरु येथे १० जुलै पासून सुरु होणाऱ्या डॉ. ठिम्मापाई मेमोरियल क्रिकेट स्पर्धेकरीता विदर्भाच्या वरिष्ठ संघाची घोषणा झाली असून, यामध्ये अकोला क्रिकेट क्लबच्या अथर्व तायडे, दर्शन नळकांडे, आदित्य ठाकरे, पवन परनाटे व नयन चव्हाण या पाच क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.विदर्भ संघ ८ जुलैला बेंगळुरुकरीता रवाना झाला असून, विदर्भाचा पहिला सामना १० जुलै रोजी बांगलादेश क्रिकेट एकादश संघाविरुद्ध होणार आहे. दुसरा सामना केएससीए संघाविरुद्ध, तर तिसरा सामना डी. वाय. पाटील संघाविरुद्ध होणार आहे. या खेळाडूंपैकी अथर्व, दर्शन व आदित्य यांनी यापूर्वी १४ ते २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच १९ वर्षाखालील भारतीय संघ, रणजी, इराणी ट्रॉफीमध्येही प्रतिनिधीत्व केले आहे. दर्शन नळकांडे याने यावर्षी आयपीएल स्पर्धेत किंग्स एलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तर नयन चव्हाण याने १४ ते २३ वर्षाखालील विदर्भ संघ व १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय रेड संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अकोला क्रिकेट क्लबसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार तथा व्ही.सी.ए. चे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लबVidarbha Cricket Associationविदर्भ क्रिकेट असोसिएशन