काँग्रेस कमिटीतर्फे गरजूंना ब्लँकेटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:17 IST2020-12-29T04:17:55+5:302020-12-29T04:17:55+5:30

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बंडू डाखोरे, ...

Distribution of blankets to the needy by the Congress Committee | काँग्रेस कमिटीतर्फे गरजूंना ब्लँकेटचे वितरण

काँग्रेस कमिटीतर्फे गरजूंना ब्लँकेटचे वितरण

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबनराव डाबेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बंडू डाखोरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजड, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश दुबे, शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष रोहित सोळंके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजहर आली नवाब, ज्येष्ठ नेते अकबर ठेकेदार, विनोद बंग, नगरसेवक भारत जेठवानी, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस मोहम्मद शहाबुद्दीन, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस धनंजय पाटील काकड, शहराध्यक्ष युवक काँग्रेस नितीन गायकवाड, अनंतकुमार पांडे, शहराध्यक्ष सेवादल डॉ. विजय वानखडे, शहराध्यक्ष असंघटित कामगार दीपक खंडारे, शहर महा सचिव सोहेल शेख, शहराध्यक्ष सोशल मीडिया अमोल तातूरकर, शगीर, तौसिफ खान , इरफान कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Distribution of blankets to the needy by the Congress Committee