शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

मतांच्या आकडेवारीत तफावत; ‘वंचित’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:52 PM

मातांच्या आकडेवारीत १३९ मतांची तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेले मतदान आणि मतमोजणीत मोजलेल्या मातांच्या आकडेवारीत १३९ मतांची तफावत असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘ईव्हीएम’द्वारे घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ११ लाख १६ हजार ७६३ मतदान झाले. तसेच पोस्टल मतपत्रिकांद्वारे ३ हजार २८३ मतदान झाले असे एकूण ११ लाख २० हजार ४६ मतदान झाले असताना, मतमोजणीत ११ लाख २० हजार १८५ मतांची मोजणी करण्यात आली. त्यामुळे एकूण झालेले मतदान आणि मतमोजणीत मोजलेली मते, यामध्ये १३९ मतांची तफावत असल्याने साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून, पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची मागणीही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे तक्रारीत करण्यात आली. यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताने, राजेंद्र पातोडे, सैफुउल्लाह खान, दीपक गवई, सुरेश शिरसाट, पराग गवई, दिनकर खंडारे, विलास गवई, मंगेश गवई, गजानन गवई, प्रभाकर अवचार, दिलीप मोहोड आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी