देवकाबाई धनोकार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:22+5:302021-04-04T04:19:22+5:30

बाळापूर: येथील देवकाबाई देवराव धनोकार यांचे शनिवार, दि. ३ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ...

Devkabai Dhanokar passed away | देवकाबाई धनोकार यांचे निधन

देवकाबाई धनोकार यांचे निधन

बाळापूर: येथील देवकाबाई देवराव धनोकार यांचे शनिवार, दि. ३ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुले, सूना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------------------

निधन- नारायणराव कोल्हे

अकोला: सिरसोली येथील प्रतिष्ठीत नागरिक नारायणराव महादेवराव कोल्हे (६३) यांचे पुणे येथे अल्पशः आजाराने निधन झाले. पुणे येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंड असा आप्त परिवार आहे. (फोटो)

--------------------------------------

निधन वार्ता

मैनाबाई पुंडे

पारस: येथील मैनाबाई पुंडे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्या येथील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव पुंडे यांच्या पत्नी होत. (फोटो)

-------------------------------------------------

निधन वार्ता

दयाराम नारायण बाभुळकर

अकोला: अकोला तहसील अंतर्गत येणाऱ्या कुंभारी गावचे सेवानिवृत्त कोतवाल दयाराम नारायण बाभुळकर (८५) यांचे अल्पशा आजाराने दि. २८ मार्च २०२१ रोजी निधन झाले. ते अकोला पंचायत समितीचे सदस्य विजय बाभुळकर यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

--------------------------------

रमेशशेठ एकनाथशेठ मोरे

अकोला: ‘मोरे अॅन्ड सन्स’ ज्वेलर्स चे संचालक रमेशशेठ एकनाथशेठ मोरे (७८) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी राहते घर अमनखाँ प्लाॅट, शास्त्री नगर अकोला येथून निघून मोहता मील स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार पार पडतील. (फोटो)

-----------------------------------------

रत्नाबाई अरुण घरडे

कुरणखेड: येथून जवळच असलेल्या तानखेड येथील रत्नाबाई अरुण घरडे (५४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्या पं. स.चे माजी सदस्य अरुण धर्माजी घरडे यांच्या पत्नी होत. (फोटो)

Web Title: Devkabai Dhanokar passed away