शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

लोहाऱ्यात उष्माघाताने वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 6:38 PM

अकोला शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने उष्माघातामुळे तिसरा बळी गेला आहे.

लोहारा(अकोला) : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने उष्माघातामुळे तिसरा बळी गेला आहे. लोहारा येथे एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह २८ एप्रिल रोजी रात्री आढळून आला. या वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अकोला शहरासह जिल्ह्याचे तापमान ४७ अंशांच्या वर पोहोचले आहे. या तापमानाचा फटका लहान मुलांसह वृद्धांना सर्वाधिक बसत आहे. लोहारा येथे गावात फिरणाºया एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह ईदगाह मदरशाजवळ रविवारी रात्री आढळला. या वृद्धाचे वय अंदाजे ५५ ते ६० च्या दरम्यान आहे. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज उरळ पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सतीश पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला, तसेच प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवले.

टॅग्स :AkolaअकोलाSun strokeउष्माघातHeat Strokeउष्माघात