शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डाळीच्या ढिगा-याखाली दबल्याने मजुराचा मृत्यू

By admin | Updated: June 10, 2015 02:15 IST

अकोला एमआयडीसीमधील घटना.

अकोला - महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या (एमआयडीसी) अकोला स्थित वसाहतीमधील फेज क्रमांक ३ मध्ये असलेल्या रवि इंडस्ट्रीजमधील एका मजुराचा डाळीच्या ढिगार्‍याखाली दबल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गत दोन महिन्यांच्या कालावधीत पोत्यांच्या ढिगाखाली दबल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. एमआयडीसीमध्ये असलेल्या रवि इंडस्ट्रीज येथे लोकेश मेहताब नागवंशी (२२) हा कामगार मंगळवारी दुपारी डाळीच्या मशीनजवळ काम करीत होता. मशीनच्या पाइपवरून लोकेशचा एक पाय घसरल्याने तो डाळीसाठी असलेल्या खड्डय़ात कोसळला. त्यानंतर लोकेशवर डाळीचा मोठा ढीग पडल्याने त्याखाली गुदमरून त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार रवि इंडस्ट्रीजमधील इतर मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी लोकेशला काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. एमआयडीसीत काम करणार्‍या मजुरांना इंडस्ट्रीज संचालकांकडून आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येत नसल्याने मजुरांचा मृत्यू होत असल्याचे या प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.