शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरचा गोंधळ सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:45 PM

शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअर बंद पडल्यामुळे शिक्षकांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे परिपत्रक शासनाने गुरुवारी काढले.

अकोला: शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअरचा गोंधळ सुरूच आहे. सॉफ्टवेअर कधी आॅनलाइन होते तर कधी आॅफलाइन होते. या प्रकारामुळे शिक्षकांना आता आॅनलाइन वेतन होईल तर कधी आॅफलाइन पद्धतीने वेतन होईल, असे पत्रक शिक्षण विभागातून सातत्याने काढण्यात येते. आता पुन्हा शालार्थ प्रणालीच्या डाटा बेस सॉफ्टवेअर बंद पडल्यामुळे शिक्षकांचे वेतन आॅफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे परिपत्रक शासनाने गुरुवारी काढले.शालार्थ प्रणाली ही महाआयटीकडून विकसित करण्यात आली होती. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये जुलै २0१९ पासूनचे वेतन शालार्थ प्रणालीमधून अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु सातारा, ठाणे व जालना जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शालार्थ प्रणालीमधून वेतन अदा करण्याबाबत तांत्रिक अडचणी असल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाइन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात खासगी अंशत: पूर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतरांचा समावेश आहे. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ क्रमांक मिळालेला आणि आणि जे शालार्थ क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहेत, अशा शिक्षकांचे आॅगस्ट २0१९ पर्यंतचे नियमित व थकीत वेतन आॅफलाइन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. शालार्थ प्रणालीमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर शिक्षकांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला