धान्याचा ट्रक उलटला; प्राणहानी टळली
By Admin | Updated: May 31, 2017 20:05 IST2017-05-31T20:05:54+5:302017-05-31T20:05:54+5:30
वणी रंभापूर : येथे गावानजीक ३० मेच्या रात्री धान्याचा ट्रक उलटला. सुदैवाने प्राणहानी टळली.

धान्याचा ट्रक उलटला; प्राणहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी रंभापूर : येथे गावानजीक ३० मेच्या रात्री धान्याचा ट्रक उलटला. सुदैवाने प्राणहानी टळली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वणी रंभापूर गावानजीक मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अकोलाकडून नागपूरकडे धान्याचा ट्रक जात असताना अचानक उलटला. मात्र, या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नाही.