शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

शेतकर्‍याची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:37 PM

हिवरखेड: सौंदळा येथील शेतकर्‍याचा कापूस घेऊन पोबारा करणार्‍या व्यापार्‍याविरुद्घ हिवरखेड पोलिसांनी २0 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कापसाच्या चुकार्‍यापोटी ८८ हजार रुपये व्यापार्‍याने दिलेच नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍याचा कापूस घेऊन केला पोबारा कापसाच्या चुकार्‍यापोटी ८८ हजार रुपये व्यापार्‍याने दिलेच नसल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड: सौंदळा येथील शेतकर्‍याचा कापूस घेऊन पोबारा करणार्‍या व्यापार्‍याविरुद्घ हिवरखेड पोलिसांनी २0 नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कापसाच्या चुकार्‍यापोटी ८८ हजार रुपये व्यापार्‍याने दिलेच नसल्याचे समोर आले आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदळा येथील अनेकचंद बन्सीलाल शर्मा याने गावातील श्यामसुंदर रामकरण भट्टड यांच्याजवळून २0 क्विंटल ३५ किलो कापूस ४,३५0 रु. प्रतिक्विंटल या दराने ५ नोव्हेंबर रोजी विकत घेतला. तसेच शर्मा याने मेटॅडोर क्र. एम.एच. १३ जी ६१९३ या वाहनाने सदर कापूस घेऊन गेला. ५ तारखेपासून पैशांसाठी तगादा लावला असता कॅशलेस व्यवहार सुरू असल्याने दोन दिवसांमध्ये देतो, असे सांगितले; परंतु ८८ हजार ५00 रु. च्या कापसाचे पैसे दिले नाहीत. त्याच्या घरी गेले असता त्याचे घर बंद अवस्थेत आढळल्याने त्याने गावातून पोबारा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच शेतकरी श्यामसुंदर रामकरण भट्टड यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनेकचंद बन्सीलाल शर्मा याच्याविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४0९ विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार विकास देवरे पीएसआय शरद भस्मे, गोपाल चव्हाण, आकाश राठोड करीत आहेत. 

टॅग्स :Telharaतेल्हाराCrimeगुन्हा