दिव्यांगांसाठी कोविड लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:17 IST2021-05-24T04:17:08+5:302021-05-24T04:17:08+5:30

............................... डॉ. हेडगेवार कोविड केंद्रास तीन पारा पेशंट मॉनिटर अकोला : स्थानीय जवाहर नगर परिसरातील डॉ. हेडगेवार कोविड ...

Covid vaccination camp for the disabled | दिव्यांगांसाठी कोविड लसीकरण शिबिर

दिव्यांगांसाठी कोविड लसीकरण शिबिर

...............................

डॉ. हेडगेवार कोविड केंद्रास तीन पारा पेशंट मॉनिटर

अकोला : स्थानीय जवाहर नगर परिसरातील डॉ. हेडगेवार कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात रुग्णांसाठी तीन पारा पेशंट मॉनिटर उपकरण बहाल करण्यात आली आहेत. इनरव्हील क्लब अकोलाच्या वतीने तथा वसुधा भरतिया, रोटरी मिडटाऊन, इनरव्हील क्वीनच्या सहकार्याने हे उपकरण प्रदान करण्यात आले आहे.

.........................

भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण मंडळाच्या वतीने मास्क वाटप

अकोला : भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण मंडळाच्या वतीने युवा मोर्चा अध्यक्ष उमेशजी गुजर यांच्या मार्गदर्शनात व दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली खदान पोलीस स्टेशन, वन विभाग, शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

.........................

Web Title: Covid vaccination camp for the disabled