विनयभंग केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST2020-12-04T04:51:50+5:302020-12-04T04:51:50+5:30
अकोट: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मनीष गणोरकर यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमधील अपराध क्र. १३/२० भादंवि कलम ...

विनयभंग केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
अकोट: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मनीष गणोरकर यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमधील अपराध क्र. १३/२० भादंवि कलम ३५४, ३२३ व ७,८ पोस्कोमधील आरोपी प्रवीण रामदास तेलगोटे वय ३५ रा. अंबोडी बेस अकोट येथील या आरोपी पित्याने त्याच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज नामंजूर केला आहे. हा आरोपी अकोला कारागृहात आहे.