शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

CoronaVirus : विदेशातून आलेल्या आणखी एका महिलेची वैद्यकीय चाचणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:27 AM

महिलेची वैद्यकीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

अकोला : विदेशातून आलेल्या आणखी एका महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महिलेची वैद्यकीय तपासणी करून नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.अकोल्यातील एक महिला शनिवारी रात्री उशिरा अकोल्यात पोहोचली. आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर ती महिला रविवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली. यावेळी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिवाय, नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या महिलेची प्रकृती चांगली आहे; मात्र सतर्कता म्हणून महिलेला १४ दिवसांसाठी ‘होम क्वारंटीन’च्या सूचना दिल्या आहेत. या काळात घरातच राहण्याचे निर्देशही महिलेला आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात आले.विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या १६ वरगत पंधरा दिवसांत विदेशातून अकोल्यात आलेल्या नागरिकांची संख्या १६ वर पोहोचली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एका संशयित रुग्णाचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी चार लोक अकोल्यात येणार असून, आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.विदेशातून आलेल्या एका महिलेची रविवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या महिलेची प्रकृती चांगली असून, तिला ‘होम क्वारंटीन’च्या सूचना दिल्या आहेत.- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय अधिकारी, महापालिका, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय