शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

CornaVirus : अकोला तिसऱ्या पायरीच्या उंबरठ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:28 AM

स्थानिक संसर्गातून तीन नवे संशयित समोर आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ संशयित रुग्ण आढळले असून, ते सर्व विदेशातून आले होते; परंतु रविवारी स्थानिक संसर्गातून तीन नवे संशयित समोर आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हा ‘कोरोना’ तिसºया पायरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची शक्यता नाकारता येत नाही.आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे; परंतु गत दोन दिवसांपासून पुणे-मुंबईसह देशातील इतर शहरातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. रविवारपर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात ७११ देशांतर्गत प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशातच तीन संशयित रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही रुग्ण स्थानिक असून, ते स्थानिक संसर्गातून आजारी पडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अकोलेकर कोरोनाच्या तिसºया पायरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळणे आवश्यक झाले आहे.तिन्ही रुग्ण अतिदक्षता कक्षात तिन्ही संशयित रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच त्यांना निमोनियाची लक्षणे असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.‘कोरोना’सोबतच ‘स्वाइन फ्लू’ची तपासणी तिन्ही रुग्णांना असलेली लक्षणे पाहता वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांचे नमुने स्वाइन फ्लू (एच-१ एन-१), तसेच कोरोनाच्या तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. संशयित रुग्णांना श्वास घेण्यास होणारा त्रास आणि निमोनियाची लक्षणे असल्याने आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस