शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

देयके थकली; कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 2:20 PM

अकोला: महावितरण कंपनीसाठी केलेल्या कामांच्या देयकांची रक्कम गत चार महिन्यांपासून मिळाली नसल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कामाचे पैसे मिळाले नाही, तर महावितरणचे कोणतेही नवीन अथवा जुनी दुरुस्तीची कामे करणार नसल्याचा इशारा कंत्राटदार संघटनेने दिला आहे. अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या ५ जिल्ह्यातील सर्व विद्युत कंत्राटदारांची सभा ...

ठळक मुद्दे देयके अदा झाल्याशिवाय काम न करण्याचा निर्णय

अकोला: महावितरण कंपनीसाठी केलेल्या कामांच्या देयकांची रक्कम गत चार महिन्यांपासून मिळाली नसल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कामाचे पैसे मिळाले नाही, तर महावितरणचे कोणतेही नवीन अथवा जुनी दुरुस्तीची कामे करणार नसल्याचा इशारा कंत्राटदार संघटनेने दिला आहे. अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या ५ जिल्ह्यातील सर्व विद्युत कंत्राटदारांची सभा शनिवार, १३ आॅगस्ट रोजी अमरावती येथे झाली. या बैठकीत देयके न मिळाल्यास कंपनीचे काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकºयांना ओलिताची शेती करता यावी यासाठी शासनाने महावितरणला निविदा काढून कामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कंपनीने कंत्राटदारांना कामे देऊन कृषी पंपांना वीज जोडणीचा अनुशेष भरून काढण्याच्या सूचना दिल्या. कंत्राटदारांनी कामे केल्यानंतर त्यांची बिले काढणे अपेक्षित होते; परंतु मार्च २०१७ पासून कंत्राटदारांना देयकाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या कंत्राटदारांनी केलेल्या कामांची देयके अदा झाल्याशिवाय काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.