महापुरुषांचा अवमान; गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 1, 2014 02:20 IST2014-08-01T01:29:20+5:302014-08-01T02:20:33+5:30
फेसबुकवर महापुरुषांचे अवमान करणारे साहित्य अपलोड केल्याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महापुरुषांचा अवमान; गुन्हा दाखल
अकोला-फेसबुकवर महापुरुषांचे अवमान करणारे साहित्य अपलोड केल्याप्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुने शहर येथील रहिवासी शेख अजीज शेख सिकंदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडवा येथील रहिवासी अमर यादव याच्याविरुद्ध कलम गुन्हा दाखल करण्यात आला. शहरा तील हैदोसाला महापुरुषांच्या अवमानप्रकरणाची किनार असल्याचा संशय पोलिस प्रशासनाला आहे.