शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली - न्या. भूषण गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:33 IST

कल्याणकारी राज्यासाठी विकासात्मक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले

अकोला : राज्यघटना ही भारतातील कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली आहे. घटनेत कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. राज्यघटनेतील निर्देशक सिद्धांत व मूलभूत अधिकाराच्या जागरणाने कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होऊ शकते.यासाठी कल्याणकारी राज्यासाठी विकासात्मक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले दि अकोला एज्युकेशन सोसायटीच्या शतकीय वाटचालीच्या निमित्ताने रामदास पेठ पो स्टे.समोरील अकोला विधी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात स्व.बालचंद लोहिया स्मरणार्थ आयोजित प्रगतीशील कायदे आणि कल्याणकारी राज्य या विषयावर न्या.गवई मार्गदर्शन करीत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सौ पुष्पा गणेडीवाल, जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्या.खोब्रागडे उपस्थित होते.अकोला एजुकेशन सोसा.चे अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब मांडवगणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विलास देशपांडे,संस्थेचे सचिव,एस.आर.अमरावतीकर, प्रा,एस.सी.भंडारी, प्राचार्य रत्ना चांडक आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Akolaअकोला