काँग्रेसकडून लखीमपूर घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 10:59 AM2021-10-15T10:59:41+5:302021-10-15T11:00:02+5:30

Akola News : मंत्री पुत्राचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

Congress protests Lakhimpur incident | काँग्रेसकडून लखीमपूर घटनेचा निषेध

काँग्रेसकडून लखीमपूर घटनेचा निषेध

Next

लखीमपुर घटनेचा अकोला येथे काँगेस कमिटी कडून भाजप सरकारचा निषेधार्थ माजी उपमहापौर निखलेश दिवेकर यांनी मंत्रीपुत्राचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव बबन राव चौधरी,  अकोला शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे ,अकोला मनपा विरोधी पक्ष नेते साजीद खान पठाण, युवा नेते कपिल राव, नगरसेवक जमीर भाई बरतन वाले , आई टी सेल प्रमुख मुजाहिद खान, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सैयद शेहजाद, खिझर परवेझ, सेवादल चे अध्यक्ष तश्वर पटेल, ग्यास भाई, तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress protests Lakhimpur incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app