दिवंगत नेत्यांना काँग्रेसची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST2021-07-14T04:21:53+5:302021-07-14T04:21:53+5:30

अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहर महासचिव गणेश कळसकर, ॲड. ओम खंडारे यांनी आयाेजित केलेल्या या सभेत अखिल भारतीय काँग्रेस ...

Congress pays homage to late leaders | दिवंगत नेत्यांना काँग्रेसची श्रद्धांजली

दिवंगत नेत्यांना काँग्रेसची श्रद्धांजली

अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहर महासचिव गणेश कळसकर, ॲड. ओम खंडारे यांनी आयाेजित केलेल्या या सभेत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते स्व.अहमद पटेल, स्व. खा. राजीव सातव यांच्यासह अकोला जिल्ह्यातील दादाराव मते, रमेशमामा म्हैसने, प्रभाकरराव गणगणे, अल्लू पहेलवान, वामणराव थोटांगे, रमेश मोहोकार, डॉ.मिलिंद बडगुजर, डॉ. प्रमोद राऊत, राहुल चौधरी, शाम बगरुले, डॉ.सुधाकर कोपेकर, प्रकाश शेळके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बबनराव चौधरी, प्रकाश तायड़े, साजिद पठान, मदन भरगड, राजेश भारती, रमाकांत खेतान, डॉ. सुभाष कोरपे, प्रदीप वखारिया, महेश गणगणे, मो.ईरफान, आझाद खान अझहर इकबाल, कपिल रावदेव, अंशुमन देशमुख, कपिल ढोके, मो.यूसुफ,पराग कांबळे, रवि शिंदें, पंकज देशमुख, तश्वर पटेल अफरोज लोधी आदींसह स्व.नेत्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सागर कावरे, प्रास्ताविक अविनाश देशमुख, तर आभार गणेश कळसकर यांनी मानले.

Web Title: Congress pays homage to late leaders