वाणिज्य वार्ता - वेलकम डॉरमेट्रीचे थाटात उद्घाटन; मंगळवारपासून ग्राहकांच्या सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:44 IST2020-12-17T04:44:28+5:302020-12-17T04:44:28+5:30

वेलकम डॉरमेट्री ही अत्याधुनिक असून, विशेष म्हणजे डबल बेड कॅप्सुल सिस्टीम असलेली विदर्भातील प्रथमच डॉरमेट्री असल्याचे कळते. सर्वांना वेगवेगळे ...

Commerce News - Welcome dormitory inauguration; In customer service from Tuesday | वाणिज्य वार्ता - वेलकम डॉरमेट्रीचे थाटात उद्घाटन; मंगळवारपासून ग्राहकांच्या सेवेत

वाणिज्य वार्ता - वेलकम डॉरमेट्रीचे थाटात उद्घाटन; मंगळवारपासून ग्राहकांच्या सेवेत

वेलकम डॉरमेट्री ही अत्याधुनिक असून, विशेष म्हणजे डबल बेड कॅप्सुल सिस्टीम असलेली विदर्भातील प्रथमच डॉरमेट्री असल्याचे कळते. सर्वांना वेगवेगळे लॉकर सुविधेसह वातानुकूलित अशी ही डॉरमेट्री असल्याचे युवा उद्योजक रोहान खान वहिद खान व आर्किटेक्ट निखिल बजाज यांनी सांगितले.

या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने उमेश पैठणकर, लक्ष्मण लालवानी, सामाजिक कार्यकर्ते गुड्डू पठाण, मनोज लालवानी, माजी नगरसेवक दिलीप देशमुख , शैलेश जैस्वाल, नगरसेवक इरफान खान, मोईन खान उर्फ मोंटू, गौतम गवई , समाजसेवक लाला पठाण, रामा, बाबा ताज ग्रुप, मुख्तार भाई, मुन्ना खान, अमोल, मोहित खान उर्फ गब्बर भाई, राजिक खान, गझन खान यासह मोठ्या संख्येने मान्यवर मंडळींची उपस्थित होती.

Web Title: Commerce News - Welcome dormitory inauguration; In customer service from Tuesday