शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

पोलिसांचे रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:35 AM

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने जिल्हाभर शनिवारी  रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी  हद्दपार करण्यात आलेल्या तिघांना पकडले, तर अंधाराचा  फायदा घेऊन आडोशाला असलेल्या एका संशयिताला ताब्यात  घेतले. 

ठळक मुद्देतीन तडीपार घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने जिल्हाभर शनिवारी  रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यावेळी पोलिसांनी  हद्दपार करण्यात आलेल्या तिघांना पकडले, तर अंधाराचा  फायदा घेऊन आडोशाला असलेल्या एका संशयिताला ताब्यात  घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या  मार्गदर्शनात राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशमध्ये स् थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.  कोम्बिंग गस्तीदरम्यान उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या  आदेशाने हद्दपार करण्यात आलेले इसम राहुल नरेंद्र माहोरे  (३८) रा. विश्‍व मानव मंदिराजवळ डाबकी रोड, इरफान  अहेमद सईद अहेमद, रा. कादरीपुरा अकोट फैल व तिसरा  शुभम हरी सावंत (२३) रा. भीमचौक अकोट फैल शहरात  दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध १४२ महाराष्ट्र  पोलीस अधिनियमप्रमाणे कारवाई करून डाबकी रोड पोलीस  ठाणे व अकोट फैल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.  तसेच पेट्रोलिंगदरम्यान सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत  नवीन बसस्थानकाच्या पाठीमागे राजेश्‍वरी हॉटेलजवळ  अंधाराचा आडोसा घेऊन असलेल्या पवन ऊर्फ टकल्या  विलास मोरे (२0) रा. लोहाबाजार अकोला हा संशयितरीत्या  दिसून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे  शाखेने राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ही कारवाई  करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस