शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात भीषण आग,६८ लाखाचे नुकसान

By admin | Updated: February 12, 2015 00:07 IST

वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ दुकाने भस्मसात.

बुलडाणा : वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ दुकाने भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३0 वाजता सुमारास घडली. या घटनेत जवळपास ६८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षापासून जयस्तंभ चौकातील जिल्हा परिषदेच्या पाठीमागील अतिक्रमीत जागेवर अनेक व्यावसायीकांनी दुकाने थाटली आहेत. मंगळवारी रात्री १0 ते ११ वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावी. यावेळी एका दुकानावर वीज पडताच शॉर्टसर्किट होवून त्या दुकानाला आग लागली. हवेचा जोर अधिक असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. एका पाठोपाठ आठही दुकाने यामध्ये भस्मसात झाली. बहुतांश दुकाने ही कागद, रजिष्टर, रबरी स्टॅम्प, कपडे शिलाई व इलेक्ट्रीकची होती. घटनेची माहिती मिळताच दोन अग्नीशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत दुकानदारांचे ६८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.