शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

काटेपूर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 6:19 PM

चा मृतदेह गोपालखेडजवळ आढळला.

मूर्तिजापूर: तालुक्यातील भटोरी येथील २२ वर्षीय युवक पूर्वेश सुभाष हेंडजकर हा १७ सप्टेंबर रोजी दुपारी काटेपूर्णा नदीकाठावर गुरे चारत होता. तो नदी पात्रात उतरला असताना, पुरात वाहून गेला. अखेर शुक्रवारी सर्च आॅपरेशनंतर त्याचा मृतदेह गोपालखेडजवळ आढळला.पूर्वेश हेंडजकर हा युवक काटेपूर्णा नदीपात्राकाठी असलेल्या गायरानात गुरे चारत असताना काटेपूर्णा नदीच्या पुरात तो वाहून गेल्याची माहिती नातेवाइकांनी दिल्यावर तहसीलदार जाधव यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. १७ सप्टेंबर रोजी दुपारपासून शोधमोहीम राबविली; परंतु अंधार पडल्याने रात्री सर्च आॅपरेशन थांबविण्यात आले. शुक्रवारी पुन्हा सकाळपासून भटोरीजवळून सर्च आॅपरेशन चालू केले असता, पारदजवळील घुंगशी बॅरेजनजीक रेस्क्यु बोट पोहोचली असता, गांधीग्रामवरून एक मृतदेह वाहून जात असल्याची माहिती दीपक सदाफळे यांना मिळताच, त्यांनी गांधीग्राम येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा गांधीग्रामचे संजय मांजरे यांना माहिती दिली. त्यांनी गोपालखेडकडे मृतदेह वाहून जात असल्याचे सांगितले. संजय मांजरे यांनी ज्ञानेश्वर म्हसाये, विठ्ठल, लखन धुरदेव यांना पाठवून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.

 

टॅग्स :riverनदीAkolaअकोला