शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा येथील नदी पात्रात वृद्धाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 17:51 IST

या वृद्धाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयीचे गूढ कायम आहे.

लोहारा (अकोला): येथील असलेल्या मन नदीच्या पात्रात ६५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह रविवारी आढळला. गजानन भगवान अंभोरे रा. सोनाळा ता. संग्रामपूर जि. बुलडाणा असे मृतकाचे नाव आहे. या वृद्धाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, याविषयीचे गूढ कायम आहे.लोहारा गावाजवळील मन नदी पात्रात कवठा बॅरेजचे पाणी अडविण्यात आले आहे. लोहारा येथील पुलाजवळ २३ फेब्रुवारी रोजी सकाळी एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना आढळला. घटनेची माहिती कळताच उरळचे ठाणेदार संजीव राऊत, बिट जमादार संजय वानखडे व जयेश शिंगारे यांनी घटनास्थळावर भेट देऊन प्रेत पाण्याच्या बाहेर काढले. पंचनामा करून पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात पाठविले. सदर प्रेताविषयी अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तपासात हा मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळ या गावातील गजानन भगवान अंभोरे यांचा असल्याचे समोर आले. अंभोरे हे गत तीन दिवसांपासून घरून निघून गेले होते. सदर वृद्धाने आत्महत्या केली त्याची हत्या झाली, याविषयी उरळ पोलीस तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी