मारवाडी युवामंचकडून रक्तदान आज शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST2021-08-15T04:21:35+5:302021-08-15T04:21:35+5:30

मारवाडी युवामंचाचे पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत, तसेच अकोला रक्तदाता संघटनेकडून अमर सबलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरात ...

Blood donation camp organized by Marwadi Youth Forum today | मारवाडी युवामंचकडून रक्तदान आज शिबिराचे आयोजन

मारवाडी युवामंचकडून रक्तदान आज शिबिराचे आयोजन

मारवाडी युवामंचाचे पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत, तसेच अकोला रक्तदाता संघटनेकडून अमर सबलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिरात रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन मारवाडी युवामंच शाखाध्यक्ष स्वप्निल जैन, सचिव प्रतुल भारूका, प्रांतीय उपाध्यक्ष मनोज अग्रवाल, उपाध्यक्ष प्रदीप रांदड, सिद्धेश मुरारका, नमन खंडेलवाल, कोषाध्यक्ष रोहित रुंगठा, अभिषेक अग्रवाल, योगेश गोयल आदींनी केले आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी मारवाडी युवामंचाचे जितेंद्र बोरा, कृष्णा तातिया, चेतन अग्रवाल, मनोज सु. अग्रवाल, रितेश चौधरी, रिशी अग्रवाल, सर्वेश अग्रवाल, अभिषेक सोनालावाला, अमोल रानीया, गोपाल टेकरीवाल, हरीश खंडेलवाल, कुंजीलाल सोनारीवाल, नीलेश बोर्डीवाल, रोशन अग्रवाल, संतोष छाजेड, संजय अग्रवाल, सर्वेश सोनालावाला, श्यामसुंदर वर्मा, सुनील शर्मा, विपुल खंडेलवाल आदी परिश्रम घेत आहे.

Web Title: Blood donation camp organized by Marwadi Youth Forum today