सीताबाईमध्ये एनसीसी युनिटतर्फे रक्तदान शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST2020-12-17T04:43:30+5:302020-12-17T04:43:30+5:30
यावेळी जवळपास ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना वीरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. तायडे व ...

सीताबाईमध्ये एनसीसी युनिटतर्फे रक्तदान शिबीर
यावेळी जवळपास ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना वीरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. तायडे व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांनी सहकार्य केले. याप्रसंगी प्रणव अंभोरे, कृष्णा तायडे, मनीष इंगळे, प्रशांत करसकर, स्वप्निल तायडे, कार्तिक ढोकणे, गजानन काळे, शेख राजिक, शेख मुदस्सिर, मंगेश गिरी, अनिकेत म्हैसने, हर्षल धाडसे, अभय दंदी, अविनाश अंभोरे, अनिकेत खंडारे, आकाश खंडारे, प्रफुल्ल अवचार, हिम्मत पाचपोर, कृष्णा कडू यांच्या बरोबरच महाविद्यालयाचे कर्मचारी कैलास अमृतकर यांनी रक्तदान केले. याप्रसंगी सर्वोपचार रुग्णालयातर्फे महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपचंद अग्रवाल व प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची, एनसीसी प्रमुख डॉ. एच. एन. नरेटी यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो: