पातुरात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:08+5:302020-12-09T04:15:08+5:30

जुन्या बस स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूमखा ऊर्फ इद्दु पहिलवान, प्रमोद ...

Block the path of the NCP in Patur | पातुरात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

पातुरात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

जुन्या बस स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूमखा ऊर्फ इद्दु पहिलवान, प्रमोद मुरुमकार, शेतकरी नेते मनोज तायडे, बब्बु मेहताब, श्रीकृष्ण बोंबटकार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकरी संघटना, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस या पक्षांनी संयुक्तपणे पातूर तहसीलदार यांना निवेदन दिले. निवेदन देताना, शिवसेनेचे अजय ढोणे, सचिन इंगळे, अंबादास देवकर, परशराम उंबरकार, संतोष सरदार, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष निर्भय पोहरे, महासचिव राजू बोरकर, जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, सुनील फाटकर, ॲड. किरण सरदार, अर्जुन टप्पे, अनिल राठोड, हरिभाऊ इंगोले, निखिल खंडारे, निखिल उपरवत, काँग्रेसचे शेख मुक्तार सय्यद, अजहरुद्दिन मोहम्मद रजा ऊल हक, यासीन खान पठाण, रामचंद्र लोखंडे, चंद्रकांत बारतासे, कृष्णा बोंबटकार आदी उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Block the path of the NCP in Patur