तेल्हारा तालुक्यात भाजपचा स्थापना दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:19 IST2021-04-07T04:19:56+5:302021-04-07T04:19:56+5:30

तालुक्यातील बेलखेड, हिंगणी, तळेगाव बु, हिवरखेड, अडगाव, दहिगाव, गाडेगाव, भांबेरी, माळेगाव बा, दानापूर, इत्यादी गावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या ...

BJP Foundation Day celebrated in Telhara taluka | तेल्हारा तालुक्यात भाजपचा स्थापना दिन साजरा

तेल्हारा तालुक्यात भाजपचा स्थापना दिन साजरा

तालुक्यातील बेलखेड, हिंगणी, तळेगाव बु, हिवरखेड, अडगाव, दहिगाव, गाडेगाव, भांबेरी, माळेगाव बा, दानापूर, इत्यादी गावांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या घरांवर पक्षाचे ध्वज फडकविले. शहरातील अग्रेसर टॉवर चौक येथे तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून मिठाई वाटण्यात आली. यावेळी शहर सरचिटणीस गजानन गायकवाड, रवी गाडोदिया, उपाध्यक्ष विजय देशमुख, ओम सुईवाल, भाजयुमो शहराध्यक्ष गणेश इंगोले, नगरसेवक अनुप मार्के, रवी शर्मा, सुरेंद्र जोशी, अतुल विखे, दिलीप पवार, गोकुल हिंगणकार, विशाल कोकाटे, विशाल ठाकरे, छोटू विखे, संजय गोयनका, राहुल झापर्डे, शेख समीर, सोनू जिंदे, बाळकृष्ण पवार, विश्वास यादगिरे, राजेश टोहरे, रुषभ ठाकूर, सूरज मिटकरी, सनी सोनोने, स्वप्निल डेरे, सुमित गंभीरे, गोपाल कडू, रफिक भाई, अब्दुल अतिफ, भरत जोशी, भावेश पवार, सचिन बागलकर, शिवा अमृतकार यांच्यासह भाजप व भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP Foundation Day celebrated in Telhara taluka