शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

बँक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:47 AM

अकोला शहरात स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्र महात्मा गांधी मार्ग शाखेसमोर ८० कॉमरेडसनी सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने दिलीत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: एआयबीईए-बेफी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत देशभरातील बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २२ आॅक्टोबरच्या देशव्यापी संपात सहभागी होत बँकेसमोर निदर्शने दिलीत.दोन्ही संघटनांचे ५ लाखांवर सभासद मंगळवारच्या एक दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी झाले होते.सरकारने जाहीर केलेल्या बँका एकत्रीकरणाच्या विरोधात हा संप छेडला गेला. ज्या प्रक्रियेत सरकार दहा बँकांचे एकत्रीकरण करून फक्त चार बँका जिवंत ठेवत आहे. सहा बँका बंद करत आहे. सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत व देना तसेच विजया बँकेचे बडोदा बँकेत विलीनीकरण केल्यानंतर या बँकांतून जवळ-जवळ २ हजार शाखा बंद करण्यात आल्या आहेत. एकीकडे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करत आहेत तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातून स्मॉल फायनान्स बँकांना परवाने देत आहेत. बँकांच्या विश्वासार्हतेबाबत संशयाचे वातावरणात असताना बँक खासगीकरणाला प्रोत्साहन देणारे हे सरकारचे हे धोरण जनताविरोधी आहे. त्यामुळे २२ आॅक्टोबर रोजी देशव्यापी संप छेडण्यात आला. अकोला शहरात स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्र महात्मा गांधी मार्ग शाखेसमोर ८० कॉमरेडसनी सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने दिलीत. संपामध्ये दिलीप पिटके, श्याम माईणकर, उमेश शेळके, प्रवीण महाजन, माधव मोतलग, लोडम, उखळकर, देशपांडे, बैस, इंगळे, बेलोकार, मिश्रा, मावंदे, अनिल मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :AkolaअकोलाagitationआंदोलनBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र