शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

अकोला जिल्ह्यात चाराटंचाई; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:29 PM

अकोला: चारा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाºयाची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला.

ठळक मुद्देजिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांसाठी पाणी व चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात चारा टंचाईचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे. हा आदेश ३१ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अकोला: चारा टंचाईच्या परिस्थितीत जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी २० एप्रिल रोजी दिला.गतवर्षीच्या पावसाळ्यात अकोला जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने, पिकांचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून, जनावरांसाठी पाणी व चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात चारा टंचाईचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील उपलब्ध चारा सुरक्षित राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील चाºयाची जिल्ह्याबाहेर लगतच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला आहे. हा आदेश ३१ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.जिल्ह्याबाहेरील जनावरांच्या वाहतुकीवरही निर्बंध!जिल्ह्यातील उपलब्ध चारा सुरक्षित राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पशुसंवर्धन विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय जिल्ह्याबाहेरील जनावरांची जिल्ह्यात वाहतूक होऊ नये, असेही जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरील जनावरांच्या वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय